दिवाळीनिमीत्त पालघर येथे किल्ले बनवण्याची स्पर्धा | ब्रेकफास्ट न्युज | एबीपी माझा

686 views · Published 5 November 2018 · 0:28 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

पालघरमध्ये रोटरी रोटरी क्लबच्या वतिने किल्ले बांधणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. ‘एक शाळा, एक कॉलेज एक किल्ला’ ही संकल्पना घेऊन ह्या स्पर्धेचं आयोजन करण्यांत आलं. यावेळी जवळपास 30 शाळांच्या विद्यार्थ्यानी या स्पर्धेत सहभाग घेतला. महाराष्ट्राची शान असलेल्या 36 किल्यांची कलाकृती साकारण्यात आली.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel