राफेल प्रकरणानंतर पंतप्रधान मोदींची झोप उडाली | राहुल गांधी | नवी दिल्ली | एबीपी माझा

1,050 views · Published 2 November 2018 · 2:01 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल प्रकरणात अनिल अंबानींना 30 हजार कोटींचा फायदा मिळवून दिला असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय. नवी दिल्लीमध्ये आज राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली.
राफेल प्रकरणानंतर नरेंद्र मोदींची झोप उडाली असा दावाही राहुल गांधींनी केलाय.
डासू या कंपनीच्या पैशातून अनिल अंबानींनी जमीन खरेदी केलीय.
त्यासाठी डासूने काही लाख किंमतीच्या रिलायन्समध्ये तब्बल २८४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel