गोव्यात नरकासूर दहनाचा सोहळा उत्साहात साजरा | एबीपी माझा

297 views · Published 6 November 2018 · 0:56 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

गोव्यात गणेशोत्सवाप्रमाणे दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशात दसऱ्याला रावणाचं दहन केलं जातं गोव्यात मात्र नरक चतुर्दशी दिवशी नरकासुराचं दहन करून दिवाळी साजरी केली जाते. आज नरकासुराचं दहन केल्यानंतर अभ्यंग स्नान करून सगळ्यानी फराळाचा आस्वाद घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.काल सायंकाळपासून गोव्यात सर्वत्र भले मोठे नरकासुर बनवून ते लोकांना पहाण्यासाठी ठेवण्यात आले होते.1 फूटा पासून 80 फूटा पर्यंत मोठे नरकासुर काल पहायला मिळाले.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel