पनवेल | लोकलमध्ये जीवघेणा स्टंट, वारंवार दुर्घटना होऊनही स्टंटबाजी थांबेना

4,758 views · Published 7 October 2018 · 1:07 · Indexed 26 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

वारंवार दुर्घटना होऊनही मुंबईतल्या लोकलमध्ये पुन्हा एकदा एका तरुणाचा स्टंट करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.  पनवेल ते सीएसएमटी  मार्गावरील हा व्हीडिओ असल्याची माहिती आहे.  अश्या प्रकारचे कोणतेही स्टंट करु नका आणि कुणी करत असेल तर त्याची माहिती रेल्वे पोलिसांना द्या, असं आवाहन करण्यात आलं आहे.

More from this channel