नाशिक | 'माझा'च्या बातमीनंतर घोटी-सिन्नर रस्त्याची डागडुजी
1,895 views · Published 22 August 2018 · 0:48 · Indexed 1 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
नाशिक जिल्ह्यातील घोटी सिन्नर मार्गाच दुरावस्ता झाली आहे. एबीपी माझाने या रस्त्याबाबतचं वृत्त दाखवल्यानंतर येथील सार्वजिनिक बांधकाम विभागाला खडबडून जाग आली आहे. आजपासून या मार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरूवात झाली आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!