खेळ माझा | प्रो कबड्डी | महाराष्ट्राचा गिरीश एर्नाक पुणेरी पलटणचा नवा कर्णधार
586 views · Published 27 September 2018 · 0:39 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
#प्रोकबड्डी #खेळमाझा #पुणेरीपलटन ऑक्टोबर महिन्यात सुरु होणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वासाठी पुणेरी पलटण टीमची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. पुणेरी पलटणच्या नव्या जर्सीचं आज पुण्यात अनावरण करण्यात आलं. तसंच पुणेरी पलटणचा कर्णधार म्हणून महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय खेळाडू गिरीश एर्नाकची निवड करण्यात आली. गिरीश एर्नाकसह संदीप नरवाल, नितीन तोमर अक्षय जाधवसारख्या अनुभवी खेळाडूंचा पुणेरी पलटण संघांत समावेश आहे. प्रो कबड्डीच्या सहाव्या पर्वात पुणेरी पलटणची सलामीची लढत यु मुंबाशी होणार आहे. सात ऑक्टोबरला हा सामना चेन्नईत खेळवण्यात येईल.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!