उल्हासनगर | स्वातंत्र्य दिनानिमित्त साडेतीनशे मीटरचे 10 जोडत भव्य तिरंग्याची निर्मिती

1,474 views · Published 15 August 2018 · 0:52 · Indexed 25 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

तब्बल साडे ३ किलोमीटरचा परिसर व्यापेल इतक्या, ताग्याच्या तिरंग्याची अनोखी रॅली आज उल्हासनगरमध्ये काढण्यात आली. विश्व हिंदू परिषदेकडून या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. 
साडेतीनशे मीटरचे १० तिरंगे एकमेकांना जोडत हा भव्य तिरंगा तयार करण्यात आला होता. विविध शाळेचे विद्यार्थी, कॉलेजचे तरुण-तरुणी, आणि विविध संस्थांच्या ५ हजार जणांचा या रॅलीमध्ये सहभाग होता.
२१० किलो वजनाच्या या तिरंग्याची उल्हासनगरच्या सेंचुरी महादेव कम्पाऊंडपासून चोपडा कोर्ट अशा साडेतीन किलोमीटरच्या पट्यात ही भव्य रॅली काढण्यात आली होती.

More from this channel