औरंगाबाद | घाटी रुग्णालयातील अडचणींबद्दल उच्चस्तरीय बैठकीची गरज - जिल्हाधिकारी
2,820 views · Published 1 October 2018 · 1:08 · Indexed 23 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
औरंगाबाद आणि मराठवाड्यातील रुग्णांसाठी महत्वाचं असणाऱ्या घाटी रुग्णालयात चक्क औषधांचा साठाच संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे ऑपरेशन असेल तर बाहेरुनच गोळ्या-औषधी घेऊन या, असा अजब सल्ला प्रशासनाकडून दिला जातोय. रुग्णालयाकडे मोठी थकबाकी असल्यामुळे औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी औषध साठा थांबवला आहे. मात्र औषधांचा पुऱवठा थांबेपर्यंत प्रशासन झोपलं होतं का, असा संतप्त सवाल रुग्ण आणि त्यांच्या नातलगांनी केलाय. त्यामुळे सध्या सलाईन वगळता इतर कुठलंही औषध रुग्णालयात उपलब्ध नाही. त्याशिवाय सिटीस्कॅन, एआरआय यासारख्या अनेक मशीनरीही आवश्यक त्या क्रीमच्या अभावामुळे बंद आहेत. त्यामुळे घाटी रुग्णालयात रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
11:24
कौल कर्नाटकचा : राज्यपालांना बहुमताचं पत्र, मावळते मुख्यंंत्री सिद्धरमय्यांची पत्रकार परिषद