स्पेशल रिपोर्ट | नवी दिल्ली | CBI संचालक आलोक वर्मांच्या घरावर पाळत ठेवणारे आयबीचे अधिकारी

435 views · Published 25 October 2018 · 3:29 · Indexed 21 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

सीबीआय प्रकरणी आज दिल्लीतील 6 जनपथ रोडवर एक धक्कादायक घडामोड समोर आली... सीबीआय संचालकांच्या निवास्थानासमोर भल्या सकाळी चौघांना ताब्यात घेण्यात आलंय... नेमकं काय घडलं 6 जनपथ रोडवर, जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel