सिंधुदुर्ग | 80 वर्षीय आजींची बसफुगडी सोशल मीडियावर वायरल

2,126 views · Published 23 September 2018 · 0:29 · Indexed 1 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

सिंधुदुर्गातल्या आजीबाईंचा उत्साह दाखवणारा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय...  व्हीडिओत दिसणाऱ्या या आजी तरुणींनाही मागे सारतील अशी बसफुगडी घालताना दिसतायत.... प्रभावती जयराम सावंत असं या आजींचं नाव असून त्या सावंतवाडीतल्या कलबिस्त गावातील असल्याची माहिती मिळतेय... फुगडी गणपती समोर खेळत असताना एका कुटुंबातील हा व्हिडीओ असल्याची माहिती समजतेय.

More from this channel