नवी दिल्ली | खतांच्या किमतीत वाढ, सरकारला किंमत चुकवावी लागणार : राजू शेट्टी

1,392 views · Published 3 October 2018 · 0:58 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

डॉलरच्या तुलनेत रुपयाचं होणाऱ्या अवमूल्यनामुळे रासायनिक खतांमध्ये मोठी दरवाढ झालीय... आणि ही दरवाढ शेतकऱ्यांना न पेलवणारी आहे... तरी, सरकारला याची किंमत चुकती करावी लागेल, असं विधान खासदार राजू शेट्टींनी केलंय...

More from this channel