सूरत : 24 कॅरेट सोन्यापासून तयार केलेली मिठाई, प्रति किलो दर....
2,319 views · Published 22 August 2018 · 0:44 · Indexed 14 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
सध्या भारतामध्ये सर्वात महाग मिठाई लोकप्रिय होतेय. ती म्हणजे सुरतला मिळणारी सोन्याची मिठाई... मॅजिक दुकानामध्ये ही 24 कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आलेली मिठाई ठेवण्यात आलीय. 9 हजार रुपये प्रति किलो या दरानं या मिठाईची विक्री होतेय. तर रक्षाबंधनासाठी ही खास मिठाई तयार केल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे सुरतमध्ये ही मिठाई खास आकर्षणाचा विषय ठरतेय. तर ही मिठाई आरोग्यासाठीही गुणकारी असल्यचं सांगण्यात येतंय. तर दुसरीकडे चांदीचा वर्ख लावलेली मिठाई विक्रीसाठी ठेवण्यात आलीय. ज्याची किंमत आहे 600 ते 1000 रुपये.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!