पाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी मोठी गर्दी | पुणे | एबीपी माझा

2,381 views · Published 8 November 2018 · 2:05 · Indexed 25 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

यंदा राज्यभरात दुष्काळी परिस्थिती असल्याने सोने व्यवसायावर परिणाम होईल असा अंदाज अनेक सोने व्यावसायिकांनी वर्तविला होता. मात्र सर्व अंदाज साफ खोटे ठरले असून पाडव्याच्या मुहूर्तावर कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज पाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी मोठी गर्दी उसळल्याचे चित्र आहे.   

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel