प्रसिद्ध कलाकार एसबी पोलाजींचं रांगोळी प्रदर्शन | नवी दिल्ली | एबीपी माझा
2,106 views · Published 11 November 2018 · 1:58 · Indexed 10 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
प्रसिद्ध रांगोळी कलाकार एसबी पोलाजी यांच्या रांगोळ्यांचे आणि चित्र प्रदर्शनाचं काल राजधानी दिल्लीत उद्घाटन झालं. खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव, निवृत्त कर्नल काकतीकर यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. या प्रदर्शनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, अटल बिहारी वाजपेयी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आकर्षक रांगोळ्या साकार करण्यात आल्या. शिवाय वेगवेगळ्या प्रकारची पेंटिंग्जही याठिकाणी आहेत. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रांगोळयांसाठी देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवलेले एस बी पोलाजी हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत. भारताच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पोलाजी यांनी भारत के भाग्यविधाता नावाचं प्रदर्शन भरवलं होतं. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!