अंधेरी पूल दुर्घटना : गोखले पूल दुर्घटनेनंतर पार्ल्यातील पुलाचा रिअॅलिटी चेक

782 views · Published 3 July 2018 · 1:49 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

अंधेरीतल्या गोखले पुलावरची दुर्घटना घडल्यानंतर मुंबईतल्या पूलांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईत असे काही पूल आहेत जे कधीही कोसळू शकतात. तर असे पूल आहेत ज्याच्यामुळे आजुबाजूच्या इमारतींना धोका आहे
मुंबईतल्या अशाच काही रेल्वे पूलांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी

More from this channel