ब्रेकफास्ट न्यूज | मुंबई | सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी

2,245 views · Published 22 August 2018 · 1:50 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आज ईदनिमित्त सुट्टी असूनही सकाळी-सकाळी सायन पनवेल महामार्गावर कोंडी बघायला मिळालीय.
खड्ड्यांमुळे वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. ठाणे ते बेलापूर हायवेला मुंब्रा बायपासचं काम सुरु आहे. त्यामुळे ऐरोली मार्गे वाहतूक वळविण्यात आलीय.
त्यामुळे सध्या मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहतूकची कोंडी झालीय.

More from this channel