स्पेशल रिपोर्ट | पिंपरी | सायकल दुरुस्तीतून संसाराचा गाडा हाकणाऱ्या दुर्गेची कहाणी

1,462 views · Published 14 October 2018 · 2:32 · Indexed 29 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पतीचं निधन झाल्यानंतर अनेक महिला असहाय्य होतात...मात्र पिंपरी चिंचवडमध्ये अशी एक महिला आहे, जी गेली 36 वर्ष संसाराचा गाडा समरर्थपणे पेलतीय... कोण आहे आहे ही महिला आणि का या महिलेला आम्ही दुर्गा म्हणतोय पाहुयात...

More from this channel