सातारा | राजधानी हिल हाफ मॅरेथॉनला सुरुवात
912 views · Published 2 September 2018 · 0:43 · Indexed 28 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
देशातल्या पहिल्या घाटमाथ्यावरची मॅरेथॉन अशी ओळख असलेल्या सातारा राजधानी हिल हाफ मॅरेथॉनला सुरुवात झालीय... इथिओपिया, केनिया, फिनलँड, जर्मनसह 7 देशांमधून 100 हून अधिक धावपटूंनी सहभाग या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतलाय.. एकूण 6 हजार स्पर्धक आजच्या मॅरेथॉनमध्ये धावणार असल्याची माहिती आहे. फटाक्यांच्या आतषबाजीत या स्पर्धेला सुरुवात झालीय...गेल्या वर्षी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या स्पर्धेची नोंद सुद्धा झालीय. खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंह राजे यांनी फ्लॅगऑफ करुन स्पर्धेला सुरुवात झालीय. यंदाचं या मॅरेथॉनचं सातवं वर्ष आहे.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं