धनगर आंदोलन | औरंगाबाद | पैठण मार्गावरील चार प्रमुख रस्त्यांवर रास्तारोको

2,054 views · Published 13 August 2018 · 0:29 · Indexed 25 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

औरंगाबाद पैठण रोडवरही धनगर समाजानं रास्तारोको केला. लिंकरोड चौकातही रास्तारोकोसाठी आंदोलक आक्रमक झाले. याशिवाय शहरातील  हर्सूल , पडेगाव ,लिंक रोड आणि चिखलठाना  या चार प्रमुख रस्त्यावर त्यांनी रास्तारोको आंदोलन केलं.

More from this channel