नवी दिल्ली | मोदींच्या निवासस्थानी जेटली, प्रधान; तेलाच्या किमतींवर चर्चा

2,446 views · Published 12 October 2018 · 1:56 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

इंधनाच्या वाढत्या दरांवर दिल्लीत पुन्हा एकदा खलबतं होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक बोलावली असून वाढते इंधन दर आणि कच्च्या तेलाच्या आयातीच्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

More from this channel