मुंबई | फॅशन डिझायनर मोनिशा जयसिंगसोबत श्वेता नंदाची फॅशन जगतात एन्ट्री
884 views · Published 2 September 2018 · 1:16 · Indexed 21 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता बच्चन नंदा हिनं मुंबईत आपलं डिझायनर कपड्यांचं स्टोअर लॉन्च केलंय. फॅशन डिझायनर मोनिशा जयसिंग हिच्यासोबत श्वेता नंदानं MXS नावाच्या ब्रँडचं शोरुम मुंबईत काल सुरु केलं. यावेळी श्वेताला पाठिंबा देण्यासाठी आणि तिच्या शोरुमच्या उद्घाटनासाठी बिग बी अमिताभ बच्चन, जयाबच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि नंदा कुटुंबियातील सर्व सदस्य उपस्थित होते. यांच्यासोबतच बॉलिवूडमधील करण जोहर, आलिया भट्ट, एकता कपूर यांच्यासह अनेक कलाकार मंडळींनीही या शोरुम उद्घाटनाला हजेरी लावली होती..
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल