पुणे | परदेशी नागरिकांकडूनही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

2,759 views · Published 15 August 2018 · 1:11 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

केवळ भारतीयांमध्येच नाही तर सातासमुद्रा पलिकडून आलेल्या परदेशीयांमध्येही स्वातंत्र्य दिनाचा उत्साह दिसून येतोय.
पुणे विद्यापीठातील असोसिएशन ऑफ आफ्रिकन स्टुडंट्स इन इंडिया यांच्याकडून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. वाहतुकीचे नियम पाळण्याचा सामाजिक संदेशही यावेळी परदेशी नागरिकांनी दिला.

More from this channel