मुंबई : जलवाहिनी दुरुस्तीसाठी परळचा उड्डाणपूल बंद, वाहनांच्या रांगा

1,738 views · Published 13 July 2018 · 2:52 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

लालबाग, परळ, काळाचौकी भागात पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी काल सकाळी सहाच्या सुमारास फुटली. दुरुस्तीच्या कामासाठी परळचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. लालबागकडे जाणारी वाहतूक पुलाखालून सुरु करण्यात आल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या भागातील रहिवाशांना दुसऱ्या दिवशीही पाण्याचा पुरवठा झाला नाही

More from this channel