नवी मुंबई : एमजीएम रुग्णालयाच्या संगणकांवर सायबर हल्ला, बिटकॉईनद्वारे खंडणीची मागणी
1,094 views · Published 18 July 2018 · 1:14 · Indexed 31 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
वाशीतील एमजीएम रुग्णालयाची संपूर्ण माहिती अज्ञात हॅकरने हॅक केली आहे. यंत्रणा पूर्ववत करायची असेल तर हँकर्सनी बिटकॉइनद्वारे खंडणी द्या, अशीही अट घातली आहे. या सायबर हल्ल्यात रुग्णालयाचा मागील 15 दिवसांची माहिती चोरीला गेली आहे. याबाबत तक्रार देण्यात आली असून अज्ञात हॅकर्सविरोधात आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!