75 रुपयांचं नाणं लवकरच चलनात येणार! | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
1,164 views · Published 15 November 2018 · 0:34 · Indexed 21 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
भारतीय बाजारात लवकरच 75 रुपयांचे नाणे चलनात येणार आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे तिरंगा फडकावल्याच्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून हा निर्णय घेण्यात आला आहे. नाण्यावर सेल्युलर जेलच्या मागे तिरंग्याला सलामी देत असलेल्या नेताजींचे चित्र असणार आहे. शिवाय चलनात येणारे ७५ रूपयांच्या नाण्याचे वजन ३५ ग्रॅम आहे. यामध्ये ५० टक्के चांदी तर ४० टक्के तांबे असणार आहे. तर निकेल आणि जस्त धातूचे प्रमाण प्रत्येकी पाच टक्के असणार आहे. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल