अहमदनगर | संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा

1,361 views · Published 20 September 2018 · 1:55 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

संगमनेर शहरातील चंद्रशेखर हिंदू मंडळाने पारंपरिक देखावा टाळून यावर्षी छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक शोभायात्री काढली. राज्यभिषेकानंतर जगदीश्वराच्या दर्शनाला निघालेल्या सेनासरखेल आणि गजारुढासी शिवछत्रपतींची भव्य दिव्य शोभायात्रा काढली. हा ऐतिहासिक आनंदोत्सव संगमनेरकरांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. यावेळी संगमनेरकरांनी शोभयात्रेवर पुष्पवृष्टी केली.

More from this channel