अमृतसर दुर्घटना | रावण दहनाचं आयोजक काल रात्रीपासून फरार
1,480 views · Published 20 October 2018 · 3:49 · Indexed 2 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
या रावण दहनाचं आयोजन काँग्रेसच्या ज्या पदाधिकाऱ्याकडून करण्यात आलं होतं तो मिट्टू मदान रात्रीपासूनच फरार झाला आहे. त्याची आई काँग्रेसची नगरसेविका आहे.. त्यांनीच रावण दहनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मात्र यासाठी रेल्वेची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. रेल्वेनं या दुर्घटनेला स्थानिक प्रशासनालाच जबाबदार धऱलंय. महत्वाचं म्हणजे आयोजकानं रेल्वे रुळाच्या दिशेनं मोठमोठे एलईडी लाईट लावले होते..त्यात फटाक्यांचाही मोठा आवाज होत होता.. त्यामुळेही येणाऱ्या रेल्वेचा अंदाज बांधता आला नाही., अशी शक्यता आहे.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project