पुणे | भात शेतीतील अनोखी रांगोळी, जपानी पॅडी आर्टचा आविष्कार

654 views · Published 21 September 2018 · 0:40 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

भात शेतीतली रांगोळी... पुण्यातल्या श्रीकांत इंगळहळ्ळीकरांनी यंदा आपल्या भातशेतीमध्ये चक्क पाचू कवडा या पक्षाची रांगोळी साकारली आहे... 
पॅडी आर्ट नावाने ओळखली जाणारी ही कला जपानमध्ये विकसित झाली... पण गेल्या काही वर्षांपासून श्रीकांत इंगळहळ्ळीकरांनी ही कला आपल्या पुण्यात जोपासली आहे...

More from this channel