मुंबई | शिवाजा पार्कमध्ये जिग्नेश मेवाणींच्या नेतृत्वात रॅली
2,646 views · Published 15 August 2018 · 1:12 · Indexed 20 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात तिरंगा उठाओ, भाजपा हटाओचा नारा देण्यात आला. दलित नेते आणि गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांच्या नेतृत्वात या रॅलीचं आयोजन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून चैत्यभूमीपर्यंत ही रॅली काढण्यात आली होती. मोदी सरकारनं लोकांना नोकऱ्या दिल्या असत्या तर आरक्षणासाठी लोकांना रस्त्यावर उतरावं लागलं नसतं, अशा शब्दा त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
More from this channel
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल
-
1:57
नवी दिल्ली : सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देणं हा राज्यपालांचा अधिकार : सुप्रीम कोर्ट
-
0:24
Gaon Tithe Majha : Sangli : Sugar factory worker strike : 17:05:2018
-
0:28
712 : हवमानाचा अंदाज : येत्या दोन दिवसात राज्यात पावसाचा अंदाज
-
2:03
घे भरारी : टिप्स : लिंबूपाणी पिण्याचे फायदे