ब्रेकफास्ट न्यूज | कॅबिनेटप्रमाणे राज्यमंत्र्यांसाठी मंत्री परिषदेची बैठक
853 views · Published 9 October 2018 · 2:11 · Indexed 12 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
राज्याच्या मंत्रिपरिषदेची तब्बल २ वर्षांनी आज बैठक होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर बैठक घेऊन राज्यमंत्र्यांना खूश करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जाणार आहे. आघाडीच्या काळात दर महिन्याला चौथ्या शनिवारी राज्यमंत्र्यांची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र गेल्या २ वर्षात यापैकी एकही बैठक पार पडली नाही. त्यानंतर आता सरकार जागं झालंय..आणि राज्यमंत्र्यांना खूश करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, आज आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांची बैठकही पार पडणार आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!