नागपूर : शिवस्मारकावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची आराखड्याप्रमाणेच : विनायक मेटे

1,048 views · Published 17 July 2018 · 3:49 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची आराखड्याप्रमाणेच आहे, असं स्पष्टीकरण शिवस्मारक समिती अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिलंय. तसंच पुतळ्याच्या खर्चात कोणतीही घट होणार नाही असंही मेटंनी म्हटलंय.

More from this channel