मुंबई : भरधाव ऑडी कारच्या धडकेत तरुण गंभीर जखमी
2,227 views · Published 6 August 2018 · 0:37 · Indexed 4 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबईतल्या अंधेरीत एका भरधाव महिला ऑडी कार चालकाने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या तरुणाला धडक दिल्याची घटना घडलीय. या धडकेत शक्ती आर्या हा तरुण जखमी झाला आहे. यावेळी महिला चालकाला नागरिकांनी अडवण्याचा प्रयत्न केला.. मात्र कार चालक ममता राज हिने नागरिकांनाच शिवीगाळ केली. तरुणाला जोरदार धडक देऊन सुद्धा या महिलेचा हेकेखोरपणा सुरु होता. या अपघाताला आपण जबाबदार नाहीच, असं तीचं म्हणणं होतं.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!