नाशिक | एटीएम फोडणारे चोरटे सीसीटीव्हीच्या आधारे जेरबंद
3,109 views · Published 17 October 2018 · 0:24 · Indexed 3 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
नाशिकमध्ये एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांना सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी जेरबंद केलंय...सिन्नर मार्केट यार्ड परिसरातील अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्यांच पोलिसांनी कळाली होती.. त्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी करत चोरांना बेड्या ठोकल्या...बलराज कन्हैया या चोराल अटक करण्यात आलीय... त्यांच्या इतर साथिदारांचा शोध पोलीस घेत आहेत...
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project