ब्रेकफास्ट न्यूज | 'वंदे मातरम्'वरुन शिवसेनेचा प्रकाश आंबेडकरांवर निशाणा
4,544 views · Published 24 October 2018 · 1:01 · Indexed 16 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी ‘वंदे मातरम्’ला विरोध दर्शवला होता. देशाचे राष्ट्रगीत असताना ‘वंदे मातरम्’ची सक्ती कशासाठी असा सवाल त्यांनी विचारला होता. आज सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीकेची झोड उठवली.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!