नवी दिल्ली | अरुण जेटलींकडे पुन्हा अर्थखात्याचा पदभार

754 views · Published 23 August 2018 · 0:35 · Indexed 23 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज अरुण जेटली यांच्याकडे अर्थमंत्रीपदाचा कार्यभार पुन्हा एकदा सोपवलाय... किडनीच्या आजारामुळे काही काळ जेटली मंत्रीपदापासून दूर झाले होते.. परंतु आता पूर्ण बरे झाल्यानंतर अरुण जेटली यांना अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रीपदाचा कार्यभार सोपवण्यात आलाय... जेटली दोन्ही मंत्रीपदाचा कार्यभार आजपासून स्वीकारतील... 14 मे रोजी जेटलीचं मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आलं आणि त्याच दिवशी पीयूष गोयल यांच्यावर अर्थखात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता..

More from this channel