गणेश विसर्जन | नागपूरच्या राजाची विसर्जन मिरवणुक

824 views · Published 23 September 2018 · 2:23 · Indexed 28 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

नागपूरच्या राजाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. नागपूरमधल्या रस्ते गणेश भक्तांनी फुलून गेले आहे. नागपूरच्या राजासोबत अनेक घरगुती गणेशांचंही विसर्जन केलं जाणार आहे.

More from this channel