पुणे | आदर्श सून बनण्यासाठी 'बीएचयू'चा कोर्स, मुलींना काय वाटतं?

1,242 views · Published 5 September 2018 · 3:10 · Indexed 23 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

वाराणसी : आदर्श सून बनण्यासाठी वाराणसीतील काशी हिंदू विद्यापीठाच्या आयआयटी विभागाकडून मुलींना प्रशिक्षण देणार आहे. हा तीन महिन्यांचा कोर्स असेल.यंग स्किल्ड इंडियाचे सीईओ नीरज श्रीवास्तव यांच्या मते, समाजात वाढणाऱ्या समस्या पाहता या कोर्सची सुरुवात करण्यात येत आहे.

More from this channel