मराठा मोर्चा : मनमाड बंद : बसच्या जवळपास 100 फेऱ्या रद्द
2,136 views · Published 25 July 2018 · 0:21 · Indexed 16 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
नाशिक ,नगर बंदच्या पार्श्वभूमीवर मनमाड वरून सुटणाऱ्या बस बंद करण्यात आल्या आहेत,सुमारे 100 फेऱ्या रद्द झाल्याने ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांचे,नोकरदार वर्ग,विद्यार्थी यांचे मोठे हाल झाले. तर जिल्ह्यातील येवला,मालेगाव,सटाणा या ठिकाणची बस सेवा आज बंद आहे..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!