इंडिया गेटसमोर किल्ले रायगडाची प्रतिकृती, खासदार संभाजीराजेंची प्रतिक्रिया | नवी दिल्ली | एबीपी माझा

2,908 views · Published 4 November 2018 · 4:40 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

दिवाळीत गड किल्ले बनवण्याची परंपरा महाराष्ट्राबाहेर थेट राजधानी दिल्लीतही पाहायला मिळतेय. दिल्लीतल्या राजपथावर इंडियागेटसमोरच स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्याची  प्रतिकृती बनवण्यात आलीए. शिवाय इथं इतर मुलांना दिवाळीतले किल्ले बनवण्यासाठी पहिल्यांदाच  एका उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यावर्षी प्रथमच ही संकल्पना इथं साकारण्यात आली आहे. कोल्हापुरातल्या पाच कलाकारांनी ही प्रतिकृती साकारली आहे..  छत्रपती संभाजीराजेंनी या उपक्रमाला प्रोत्साहन दिलंय,.. तर, जवळपास चार हजार लहान मुलांनी या उपक्रमासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel