मुंबई | स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या सर्व्हरवर सायबर हल्ला
3,428 views · Published 12 October 2018 · 2:13 · Indexed 22 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या मुंबई शाखेचा मोठा अपहार टळला आहे. एसबीएमच्या मुंबई शाखेतील सर्व्हरवर सायबर हल्ला झाला. त्यातून 143 कोटींची रक्कम गहाळ झाल्याचं म्हटलं जात होतं. यावेळी सायबर क्रिमिनल्सनं बँकेच्या खात्यातून जवळपास 25 कोटी विदेशी बँकांच्या खात्यावर जमा केले. परंतु बँकेच्या खात्यातून रक्कम लंपास होत असल्याचं कळताच बँकेने सर्व खात्यांचे ऑनलाईन व्यवहार बंद केले. त्यामुळे बँकेची इतर रक्कम बचावल्य़ाची सूत्रांची माहिती आहे.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
0:29
712 शेती जगत: तूर खरेदीचा शेवटचा दिवस, मात्र निम्म्याहून जास्त तुरीची खरेदीच नाही