कोल्हापूर | अंबाबाईचं गाभाऱ्यातील दर्शन उद्या बंद
477 views · Published 3 October 2018 · 0:23 · Indexed 21 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गाभाऱ्यातील दर्शन उद्या बंद असणार आहे. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरातील गाभाऱ्याची उद्या स्वच्छता होणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत अंबाबाईच्या गाभाऱ्यातील देवीचं दर्शन बंद राहणार आहे. तर, आज दुपारनंतरच भाविकांना पितळी उमऱ्यापासूनचं देवीचं दर्शन घेता येईल.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!