दिवाळीच्या पहिल्या दिवशी विठुरायाला सोन्याच धोतर | पंढरपूर | ब्रेकफास्ट न्युज | एबीपी माझा

524 views · Published 5 November 2018 · 0:43 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

दिपावलीच्या पहिल्या दिवसापासून विठ्ठल मंदिरात उत्सवाला सुरुवात झालीय.. विठुरायाला सोन्याचं धोतर, मखमली निळी अंगी आणि त्यावर ३२ प्रकारच्या हिरेजडित दागिन्यांनी सजवण्यात आलंय. तर रुक्मिणीमातेला मोरपंखी रंगाची पैठणी नेसवण्यात आली असुन यावर नखशिखांत मौल्यवान पारंपारीक दागिन्यांमध्ये मातेला नटवण्यात आलंय.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel