नागपूर : नागपुरात मुसळधार पाऊस, मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा
2,193 views · Published 6 July 2018 · 0:35 · Indexed 21 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुसळधार पावसामुळं नागपूरातील जनजीवन विस्कळीत झालंय. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महापालिकेतील कंट्रोल रुमला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नागपूर जिल्ह्यात इतर ठिकाणी केल्या जाणाऱ्या परिस्थितीचाही त्यांनी आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल