आज महाराष्ट्रात दारू मिळते पण पाणी नाही: जलतज्ञ राजेंद्रसिंह राणा | 712 | एबीपी माझा

719 views · Published 31 October 2018 · 1:41 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

आज महाराष्ट्रातील 32 जिल्हे दुष्काळी छायेत अडकले आहेत. महाराष्ट्रातील काही गावात आज दारू मिळते, पण पाणी मिळत नाही, अशी स्थिती असल्याची टीका जलतज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी सरकारवर केली आहे. ते आज सांगलीच्या पलूसमध्ये आयोजित क्रांती कृषी प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी बोलत होते. महाराष्ट्रात जवानी, किसानी आणि पाणी या तिन्हीवर संकट असल्याचे देखील ते म्हणाले.

More from this channel