लंडन | कर्जबुडव्या विजय मल्ल्याची भारत-इंग्लंड कसोटी पाहण्यासाठी ओव्हल मैदानावर हजेरी

3,112 views · Published 8 September 2018 · 0:49 · Indexed 1 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

भारतीय बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावणारा विजय मल्ल्या लंडनच्या ओव्हल मैदानावर भारत-इंग्लंड कसोटी सामना पाहण्यासाठी आला होता. एएनआय या वृत्तसंस्थेने विजय मल्ल्याचा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. भारत आणि इंग्लंडमधील पाचवा आणि अखरेचा कसोटी सामना पाहण्यासाठी विजय मल्ल्याने हजेरी लावल्याचा दावा एएनआयने केला आहे. शिवाय या व्हीडिओत मल्ल्याची मुजोरीही दिसून आली... तरी, भारताकडून विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू आहेत.

More from this channel