पुणे | डीजे वाजवणाऱ्या 25 मंडंळांवर गुन्हे दाखल
2,923 views · Published 24 September 2018 · 0:37 · Indexed 22 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
न्यायालयाच्या आदेशाला हरताळ लावत पुण्यातील काही आडमुठ्या मंडळांनी आपलं तुणतुणं डीजेसह वाजवलं... याप्रकरणी डीजेच्या कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्यात 25 मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत.. तर पिंपरीत 8 डीजे आणि गणेश मंडळांवर वाकड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदवण्यात आलेत... काल पुणे पोलीसांनी डीजे वाजवणाऱ्या मंडळांवर कारवाई न करता फक्त पंचनामे केलेत... त्यामुळे आज पुणे पोलिस अशा गणेश मंडळांवर कारवाईची शक्यता आहे...
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!