मुंबई : मुलुंडमध्ये गिरीमित्र संमेलन संपन्न

196 views · Published 16 July 2018 · 0:35 · Indexed 23 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुलुंडमध्ये गिर्यारोहणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गिर्यारोहकांना महाराष्ट्र सेवा संघातर्फे गौरविण्यात आलं. यावेळी नाशिकचे ज्येष्ठ गिर्यारोहक अविनाश जोशी यांचा गिरीमित्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच गिर्यरोहण क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या संस्थांचा देखील गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून परदेशी गिर्यारोहक उपस्थित होते. 
दरम्यान गेल्या सतरा वर्षांपासून संघातर्फे गिरीमित्र संमेलनाचं आयोजन करण्यात येतं. यंदाचे हे सतरावे वर्ष आहे.

More from this channel