बेकायदेशीर बांधकामप्रकरणी दिघावासियांना दिलासा नाही | नवी मुंबई | एबीपी माझा

3,927 views · Published 2 November 2018 · 3:45 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

बेकायदेशीर बांधकामप्रकरणी दिघावासियांना दिलासा देण्य़ास हायकोर्टाने नकार दिलाय. राज्यभरातील बेकायदेशीर बांधकामं नियमबाह्य पद्धतीनं  नियमित करता येणार नाहीत असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय. त्यामुळे निर्णयाला स्थगिती देण्याची राज्य सरकारची विनंती हायकोर्टाने फेटाळलीय. यासंदर्भात ३१ मार्च २०१९ पर्यंत कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे एमआयडीसी, सिडको आणि नवी मुंबई महापालिकेला हायकोर्टाने निर्देश दिले आहेत. दिघा येथील बेकायदेशीर बांधकामांवरून राजीव मिश्रा यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

More from this channel