इस्लामाबाद : इमरान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी भारतीय पाहुण्यांना आमंत्रण

2,088 views · Published 1 August 2018 · 0:34 · Indexed 30 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पाकिस्तानातील तहरिक ए इन्साफ पक्षाचे इमरान खान येत्या 11 ऑगस्टला पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.
या निमित्तानं अभिनेता आमीर खान, ज्येष्ठ क्रीकेटपटू सुनील गावस्कर आणि क्रीकेटपटू कपिल देव यांना या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे.
तर सोबतच पंतप्रधान मोदींनाही या सोहळ्याचं निमंत्रण असणार आहे.
सोमवारीच मोदींनी इमरान खान यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या होत्या.
तर इमरान खान यांच्या पंतप्रधान होण्यानं भारत पाकिस्तान संबंध अधिक सुधारण्याचीही शक्यता वर्तवली जातेय.

More from this channel