कोल्हापूर | ऐतिहासिक रंकाळा तलावात होड्यांच्या स्पर्धा

2,201 views · Published 16 September 2018 · 2:06 · Indexed 2 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

कोल्हापुरातल्या ऐतिहासिक रंकाळा तलावात गणेशोत्सवाच्या निमित्ताने होड्यांच्या स्पर्धा पार पडल्या...रंकाळा तलावात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या होड्यांच्या स्पर्धा पार पडल्या...  होड्यांची ही स्पर्धा पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली होती.. कोल्हापुरातील बीजीएम तरुण मंडळाकडून या स्पर्धेचं आयोजन करणर्यात आलं होतं... कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता...

More from this channel